पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध कायम
वडगाव मावळ : गेल्या नऊ वर्षांपासून स्थगित असलेला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली राज्य सरकार व महानगरपालिका स्तरावर सुरू झाल्या आहेत. स्थानिक पातळीवर मात्र या प्रकल्पाला विरोध कायम आहे. गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऍड. दिलीप ढमाले यांनी प्रकल्पाला विरोध कायम असल्याची पक्षांची भूमिका मांडली.
#SakalMedia #Sakal #Pawana #Balabhegade #BJP #RPI #Congress
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.